“चैतन्यबोध”
श्रीमहाराजांनी सर्वसामान्य माणसाला साध्या, सोप्या भाषेतून बोधवचनांच्या रूपाने ‘परमार्थाची गुरुकिल्ली’ दिली आहे. माझ्यातल्या ‘मी’ला मुळापासून नाहीसे करण्यापासून ते ‘जे घडते ते भगवंताच्या इच्छेनेच घडते इथपर्यंत टप्प्याटप्प्याने जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणण्याचे कार्य सहजपणे श्रीमहाराजांच्या बोधवचनांनी साधते व आपल्या अंतरंगात शिरून ती बोधवचने जीवन समृद्ध करतात. ही बोधवचने म्हणजे प्रापंचिक माणसाला बल देणारी आहेत.








Reviews
There are no reviews yet.