, ,

Book Mark (बुकमार्क)

जे जे पुस्तक वाचतो तेथे तू माझा सांगाती, 

ज्ञानसागराच्या पानांपानांत नामाचा तू सोबती ।।

 

कोणत्याही पुस्तकाच्या वाचनाची सुरुवात करताना “बुकमार्क” हा हवाच. नामानुसंधानात राहण्याची खूण म्हणजे “अक्षरबनचे प्रासादिक बुकमार्क”. अगदी दैनंदिन पुस्तकाच्या वाचनामध्येसुद्धा नामाच्या सन्निध्यात राहण्यासाठी बुकमार्क हे एक सोपस्कार साधन आहे. नामाच्या प्रेमाने भरलेली ४० वेगवेगळ्या रंगामधली विविध आकर्षक डिझाईन्स मधले बुकमार्क्स भेटवस्तू तसेच नामप्रेमींसाठी किंवा नामस्मरणाची आवड प्राप्त होण्यासाठी एक उपयुक्त मार्गदर्शिका ठरेल. नामप्रेमी लोकांसाठी अक्षरबनचे बुकमार्क हि एक पर्वणीच आहे.

175.00

- +
Weight0.310 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Book Mark (बुकमार्क)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Book Mark (बुकमार्क)Book Mark (बुकमार्क)
175.00
- +