,

Chaitanya Kamal (चैतन्य कमल)

लाल मॅग्नेटिक बॉक्समध्ये असलेली शुद्ध अत्तराची बाटली पूर्णतः अरासायनिक असून जसा नामस्मरणाने चित्तामध्ये सात्विक सुगंध पसरतो तसाच घरामध्ये संजीवन शक्तीचा प्रचार करण्यास उद्द्युक्त होतो यात संशय नाही.
शुद्ध तुळशीच्या जपमाळेने केलेल्या नामस्मरणातून प्रतीत होणारे साध्यही तितकेच पवित्र असून अशा साधनेने चित्त प्रसन्न होते. सततच्या नामस्मरणाने मन एकाग्र होऊन ते व्यावहारिक दृष्ट्या कोणत्याही क्षणी आणि कितीही वेळ हव्या त्या ठिकाणी लावण्याची विलक्षण प्रतिभा साधकाला प्राप्त होते. 190l x 220h x 36w mm मध्ये उपलब्ध असलेली हि प्रतिमा आध्यात्मिक घरातील सात्विकतेचे प्रतीक मानले जाते.

 

2,500.00

- +

“चैतन्य कमल(उपासना पेटी) भेटवस्तू”

हृदयातली कमळाच्या पाकळ्या उमलल्या जाऊन भक्तांकडून अश्रूंचा अभिषेक होतो. या प्रक्रीयेसाठी उपयुक्त साधन बनून नवचैतन्य निर्माण होणे म्हणजे चैतन्यकमल. प्रत्यक्ष महाराज्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्या हृदयात जागृत होते. ही महाराजांची प्रासादिक भेटवस्तू आहे. भक्तांना गुरूंसोबत भेटीचा अनुभव देण्याचे सामर्थ्य या चैतन्यकमल भेटवस्तूमध्ये आहे. या पेटीमध्ये समाविष्ट असलेल्या रेशीम वस्त्राच्या साहाय्याने केलेल्या पूजेने त्या पूजेला पूर्णत्व प्राप्त होते.

Weight0.923 kg
Dimensions190 × 220 × 36 mm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Chaitanya Kamal (चैतन्य कमल)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Chaitanya Kamal (चैतन्य कमल)Chaitanya Kamal (चैतन्य कमल)
2,500.00
- +