| Weight | 0.309 kg |
|---|---|
| Dimensions | 265 × 175 mm |
Gondavale Maharaj Calender (गोंदवलेकर महाराज यांचे कॅलेंडर)
गोंदवलेकर महाराज यांचे कॅलेंडर/दिनदर्शिका
बोधवचनांच्या रोजच्या रोज वाचनाने, चिंतन, मनन करण्याने आपल्याला ती आध्यात्मिक प्रेरणा, ऊर्जा करून देतात आणि त्याचे पाठांतर होऊन हि बोधवचने रोजच्या जीवनात अंगिकारली जाऊन सद्गुरुंना अपेक्षित परिवर्तन आपल्यात घडू लागते.
दिनदर्शिकमध्ये असलेल्या दुमिळ फोटोंचा जास्तीत जास्त उपयोग मानसपूजेसाठी होतो, हा त्यामधला एक मोठा पैलू आहे. हि प्रासादिक दिनदर्शिक घडावी यासाठी गोसी गोखले (श्री महाराजांची “प्रवचने” या पुस्तकाचे संकलन करणारे जनक) यांनी आम्हास आशीर्वादपर प्रोत्साहन दिले. त्याच आशीर्वादानेच या दिनदर्शिकेच्या आत्तापर्यंत ४० पेक्षा जास्त आवृत्त्या निघाल्या असून त्याची जगभरामध्ये त्या वितरित केल्या आहेत. मराठीसोबतच या पुस्तकाची कानडी आवृत्तीहि वितरित केलेली आहे
Original price was: ₹210.00.₹150.00Current price is: ₹150.00.







Reviews
There are no reviews yet.